Following details will be shared with the tutors you will contact:
Confirm to delete
Are you sure want to delete this?
Gauri DevmaneMarathi teaching
No reviews yet
जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात भाषेमुळे अडचण येणार नाही हे आश्वासन मी तुम्हांला देते कारण आपली भाषा ही नुसती भाषा नसते तर त्यातून आपले संस्कार आणि आपला स्वाभिमान दिसत असतो. मी सर्व काही तुम्हाला मराठी किंवा हिंदी तून शिकवणार.माझी शिकवायची पद्धत अतिशय साधी आहे.आणि मी बोलण्याबरोबरच अभ्यास लिहायला शिकवण्याला जास्त प्राधान्य देते कारण आपण जे बोलतो ते लिहितोच अस नसते. मी गोष्टीतून, अनुभवातून शिकवण पसंत करते.मला वाचनाची आवड आहे त्यामुळे मुलांना इतर गोष्टीची पण माहिती मिळते.माझा मते प्रत्येक माणसाला स्वतः पूर्ती तरी लिहायला वाचायला यायला हवे.
Subjects
Hindi Pre-KG, Nursery-Grade 10
Math Pre-KG, Nursery-Grade 5
Marathi Pre-KG, Nursery-Grade 10
Experience
No experience mentioned.
Education
T.Y.B.com (Apr, 2011–now) from VIVA COLLEGE / MUMBAI UNIVERSITY