Vishal Vitthal Mahanvar Individual teacher
No reviews yet

नमस्कार, मी विशाल.
मी मराठी उत्तम शिकवतो. माझी मूळ बोलीभाषा मराठी आहे,त्यामुळे मला मराठी व्याकरणाचे संपूर्ण आकलन आहे. मराठी मध्ये व्याकरण, पुस्तकातील धडे किंवा संवाद अशा अनुषंगाने मी मराठी शिकवतो.
गणित हा माझा आवडता विषय आहे. गणित मी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवतो. गणित परिपूर्ण होण्यासाठी सराव आवश्यक आहे.
जरी मी मुलांना प्रत्यक्षात शिकवत नसलो, तरी देखील मुले आनंदाने शिकतील कारण मी प्रत्येक विषय त्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवल्यामुळे त्यांना तो विषय देखील आवडायला लागेल.
मराठी आणि गणित हे दोन्ही विषय मी आवडीने शिकवतो कारण मला ते विषय मला शिकवायला आवडतात.

Subjects

  • Math Beginner-Expert

  • Marathi Beginner-Expert


Experience

No experience mentioned.

Education

  • BA (Jun, 2016Jun, 2019) from R.G.Shinde College Paranda, Osmanabad

Fee details

    300700/hour (US$3.167.37/hour)


Reviews

No reviews yet. Be the first one to review this tutor.