Following details will be shared with the tutors you will contact:
Confirm to delete
Are you sure want to delete this?
Vishwanath SatheTeaching Master level
No reviews yet
माझे पहिली ते पीएचडी मराठीतून शिक्षण आहे.अध्यापकीय शिक्षण पदविका (D.ed) - महाराष्ट्राराज्य परीक्षा परिषद,पुणे, पदवी (BA) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रमक्त विद्यापीठ, नाशिक, पत्रकारिता (PGDI) - संज्ञापन वृत्तपत्रविद्यापदविका विभाग- रानडे इन्स्टिट्यु. सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठ. पुणे, पदव्युत्र पदवी (MA) - एम.ए. मराठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून उत्तर्ण. तसेच यूजीसीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तर्ण आहे. विद्यावाचस्पती (PHD) साित्रीबाई फुल पुणे विद्यापीठ येथून झाले आहे. माझ्याकडे 5 वर्षाचा मराठी शिकविण्याचा अनुभव आहे.याशिवाय संशोधन क्षेत्रातील 5 वर्षे भाषेवर प्रभुत्व केले आहे. ज्यातून माझे स्वतः लिखित दोन पुस्तके आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक स्थितीवर शिकविता येईल असा नेमही माझा प्रयत्न असतो. माझे विद्यार्थी काही प्रशासकीय अधिकारी आणि मुक्त पत्रकारिता क्षेत्रातील कार्य करणारे आहेत.
Subjects
History Grade 4-Doctorate/PhD
Phycology Grade 1-Masters/Postgraduate
Marathi academic Beginner-Expert
History in Marathi Grade 1-Doctorate/PhD
GEO (Geography) Grade 4-Masters/Postgraduate
Experience
Guest lecture (Jan, 2023–Feb, 2024) at Yashvant rao chavhan maharashtra open university
Teaching of master level
Education
Phd (Feb, 2020–Jan, 2025) from Ph–scored A
Journalism (Jul, 2018–Jul, 2019) from Savitribhai Phule Pune University–scored A
MA (Aug, 2016–Jul, 2018) from Savitribhai Phule Pune University–scored A