Following details will be shared with the tutors you will contact:
Confirm to delete
Are you sure want to delete this?
Swati PatilTution teacher
No reviews yet
मराठी विषयात मी विद्यार्थ्यांना अक्षर ओळखण्यापासून सुरुवात करू शकते तसेच मी विद्यार्थ्याला व्याकरण समजावून सांगेल. मी विद्यार्थ्यांकडून सराव घेऊन परीक्षेची तयारी करून घेईल आणि त्यांच्या गृहपाठात पण मदत करून समजावून सांगेल मी शिकून झाल्यावर त्यांना तोंडी व लेखी प्रश्न तयार करून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घेईल मराठी विषयाविषयी मी विद्यार्थ्यांची आवड निर्माण करेल तसेच मी वाचनाची आणि शुद्धलेखनाची सुद्धा तयारी करून देऊ शकते विद्यार्थ्यांना जोडशब्द वाचनाची आणि लेखनाची सुद्धा मी त्यांना सराव करून घेईल विद्यार्थ्यांना चित्र वर्णन कथा लेखन निबंध स्वतः मुद्दे मांडण्याची शिकवेल गुणवत्ता वाढवण्यास मी पूर्णपणे मदत करेल
Subjects
Marathi Grade 1-Grade 10
Experience
No experience mentioned.
Education
MCM (Jun, 2004–Jun, 2009) from Pratap college amalner Jalgaon–scored 82