Following details will be shared with the tutors you will contact:
Confirm to delete
Are you sure want to delete this?
Bhagwat gavhaneMath
No reviews yet
माझी टीचिंग style मध्ये विध्यार्थी बोर होत नाही माझा ssc बोर्ड चा result ha दर वर्षी 100 पैकी 20 विध्यार्थी 100 गुण मिळवले आणि बाकी सर्व विध्यार्थी 95 पेक्षा जास्त गुण मिळवले मला math टीचिंग चा खूप अनुभवी ahe माझी method ही खूप वेगळ्या method na टीच करतो exmple आधी पूर्ण चॅप्टर मधील rules शिकवून त्यावर exmple set करून नंतर book मधील exmple आणि नंतर खूप सारे exmple घेऊन चॅप्टर दोन test नंतर कोणत्या विध्यार्त्याला काही प्रॉब्लेम असलं त पुन्हा तेला समजून सांगून तेचा टॉपिक cover करून त्या चॅप्टर चा एक्सट्रा exmple चा सराव कारण बोर्ड paper मध्ये त्या चॅप्टर che कसे प्रश्न येतील त्या वर lecture घेऊन कसून सराव करून घेतो विध्यार्थी पूर्ण बोर्ड paper तयार होतो माझे विध्यार्थी बोर्ड चा paper फक्त 48 मिनिट मध्ये solve केला होता
Subjects
Math Expert
Math (class 10)
Experience
No experience mentioned.
Education
Msc math bed math science (Jun, 2019–Mar, 2021) from dr Babasaheb Ambedkar University Aurangabad Maharashtra